Friday, September 4, 2015

# शाळेचे नाव आणि पत्ता - जि. प. प्राथमिक शाळा, महूद बु|| ता. सांगोला, जिल्हा सोलापूर

# शाळेबद्दल थोडक्यात - परिसरातील सर्वात मोठी शाळा. गावात ५ खाजगी शाळा असतानाही पटसंख्या व गुणवत्तेमुळे कायम प्रसिद्ध असलेली शाळा.संपूर्ण 'वायफाय' असलेली या परिसरातील एकमेव शाळा.

# शाळेची स्थापना - १८६४

# शाळेचे ब्रीदवाक्य - विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

# शाळेचे माजी विद्यार्थी - व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, नोकरदार

# शाळेत राबवले जाणारे उपक्रम -

१. ई-लर्निंग
२. बाजाराचा दिवस
३. योगासने
४. मनोरे
५. स्नेह संमेलन
६. क्रीडा स्पर्धा
७. जो दिनांक तो पाढा
८. संगीतमय परिपाठ
९. हस्तलिखित
१०. बालसभा
११. वर्ग सुशोभन
१२. अध्ययन कोपरे
१३. हरवले, सापडले
१४. वाढदिवस शुभचिंतन
१५. दररोज इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
१६. प्रश्नमंजुषा
१७. विविध स्पर्धा परीक्षा
१८. स्मरणशक्ती स्पर्धा
१९. निबंध स्पर्धा
२०. वक्तृत्व स्पर्धा
२१. रांगोळी स्पर्धा
२२. विविध गुण दर्शन
२३. फलकलेखन
२४. बोलक्या भिंती
२५. कवायत
२६. सह्साहीत्य कवायत
२७. विद्यार्थी वाद्य वृंद पथक
२८. विज्ञान प्रदर्शन
२९.शालेय बाग
३० गीतमंच
३१. किशोरी मेळावा
३२. महिला मेळावा
३३. हळदीकुंकू समारंभ
३४. जयंती-पुण्यतिथी साजरी करणे
३५. विशेष वर्ग आयोजन
३६. तरंग वाचनालय
३७. फिरते वाचनालय
३८.शैक्षणिक साहित्य निर्मिती
३९. टाकाऊ पासून टिकाऊ
४०. पालक मेळावा
४१. लोकसहभागातून विद्यार्थी दत्तक योजना
४२. प्रत्यक्ष निवडणुकीतून बाल मंत्री मंडळ
४३. मोफत गणवेश, पुस्तके
४४. कुतूहल पेटी
४५. जरा डोक खाजवा
४६. उत्तर कळवा, बक्षीस मिळवा
४७. जिज्ञासा माझी
४८. शंका-समाधान
४९ मराठी-हिंदी-इंग्रजी परिपाठ

# सेमी इंग्रजी - ५ वी ते ७ वी सेमीची एक एक तुकडी, शिवाय २०१५-१६ पासून इंग्रजी विषयाची पहिलीपासून सेमी इंग्रजी

# पटसंख्या - ५१२

# प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमानुसार, सत्र सुरु होण्यापूर्वी

# शाळेचा ईमेल -
zppsmshudbk@gmail.com

# शाळेची फी - निःशुल्क

# शाळेचा शिक्षकवृंद -

१. श्री भोसले वैजनाथ - मुख्याध्यापक
२. श्री. शेटे महादेव
३. श्री. मुलाणी
४. श्री. रोकडे
५. श्री. जाधव
६. श्री. तांबोळी
७. श्री. पाटोळे
८. श्रीमती देशपांडे
९. श्रीमती कांबळे
१०. सौ. रासकर
११. श्रीमती जगताप
१२. श्रीमती पाटणे
१३. श्रीमती घोडके
१४. श्रीमती कुंभार
१५. श्रीमती खेडेकर














1 comment:

  1. अप्रतिम .... स्वरदाताई अभिनंदन

    ReplyDelete